शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

बस उलटून 18 प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 12:05 AM

धुळे : अमळनेरहून लासलगावकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून अपघात झाला. त्यात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले.

धुळे : अमळनेरहून लासलगावकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस  चालकाचे नियंत्रण सुटल्याने  उलटून अपघात झाला. त्यात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वणी ते फागणे रस्त्यावर हा अपघात झाला़ जखमींमध्ये विमलबाई पाटील (65), बबली पाटील (4), छकुली  पाटील (14) तिघे रा. गंगापुरी ता.धरणगाव, छाया कचवे (30), सागर कचवे (5), दीपक कचवे (35) रा.नरवाड ता.धुळे, लीलावती चौधरी (65), रवींद्र चौधरी (24) रा.अमळनेर, मोहिनी पाटील (25), कृष्णा पाटील (5) रा.टाकरखेडा ता.अमळनेर, कविता देसले, सुमित देसले रा़ विंचूर ता.धुळे, प्रभात निकम (84) रा.आंबोडा ता.धुळे, संदीप मोरे (33) रा.नकाणे, ता.धुळे, बेबा पिंजारी (40) रा.दहिवद ता.अमळनेर, प्रशांत पाटील (23) रा. अजनाड ता.शिरपूर, शबाना शेख अमीन (30),विवेक चौधरी (2) रा.बहादूरपूर रोड मालेगांव ता.अमळनेर यांचा समावेश आहे. अवैध दारू विक्रीबाबत माहिती द्यावी : एसपीधुळे : जिल्ह्यात होणा:या अवैध दारू विक्री आणि शस्त्र बाळगणा:यांबद्दल नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक चैतन्या एस यांनी एका निवेदनाद्वारे केले आह़े नागरिकांसाठी हेल्पलाईन मोबाइल क्रमांक 9404153519 यावर व्हॉट्सअप सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आह़े