शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

धुळे जिल्हा परिषदेत २१७ पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:27 AM

कामकाजावरवर होतो परिणाम : गेल्या ३-४ वर्षांपासून नवीन पदाची भरती करण्यात आलेली नाही

ठळक मुद्देजि.प.त ३-४ वर्षांपासून भरती झालेली नाहीआरोग्य विभागात सर्वाधिक रिक्त पदेरिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून परिचित असलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत मुख्यालय व तालुकास्तरावर मिळून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २१७ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक पदे ही आरोग्य विभागातील रिक्त आहे. अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागला आहे. ही पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.जिल्हा परिषदेचा ग्रामीण विभागाशी संपर्क येत असतो. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियान राबविण्यात जिल्हा परिषद अग्रेसर असते. याचबरोबर ग्रामीण पातळीवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना पोहचविणे, त्याची योग्यपद्धतीने अमलबजावणी करणे याची जबाबदारी जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन विभागावरच येत असते. त्यासाठी या दोन्ही विभागात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गरज असते.मात्र धुळे जिल्हा परिषद अंतर्गत गेल्या ३-४ वर्षांपासून विविध विभागातील पदे भरण्यात आलेली नाही.त्यामुळे रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर एकूण साडेपाच ते सहा हजार कर्मचारी आहेत. यात जवळपास ३ हजार कर्मचारी हे प्राथमिक शिक्षक आहे.जिल्हा परिषदेत मुख्यालय व तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची २१७ पदे रिक्त आहेत. यात बांधकाम, लघुसिंचन, व पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्याची सात पदे रिक्त आहेत. तर आरोग्य विभागात आरोग्य सेवक , हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची १४७, स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सहायकाची ४३, पशुधन पर्यवेक्षकाची ६, वरिष्ठ लिपिकाची ३, अंगणवाडी पर्यवेक्षकांची ५, व विस्तार अधिकारीची (सांखिकी) ६ पदे रिक्त आहेत.कामकाजावर परिणामजिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम थेट कामकाजावर होऊ लागला आहे. आरोग्य विभागात सर्वात जास्त पदे रिक्त असल्याने, त्याचा परिणाम ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यावर होत असल्याचे बोलले जात आहे. कर्मचारी नसल्याने,फवारणीची कामेही होत नाही.प्रस्ताव पाठवूनही उपयोग नाहीरिक्त पदांबाबत दर चार-पाच महिन्यानंतर शासनाकडे प्रस्ताव पाठविला जात असतो. मात्र त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर तरी शाससाने जिल्हा परिषद अंतर्गत असलेली रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे