शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

धुळे जिल्हा कार्यक्षेत्रातून अखेर ३२ जणं हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 6:45 PM

मनपा निवडणूक : पोलीस अधीक्षकांची कारवाई

ठळक मुद्देदोन वर्षासाठी ३२ जणांची जिल्ह्यातून हकालपट्टीचौकशीअंती पोलीस अधीक्षक यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी ३२ गुंडांना दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे़ गुरुवारी सायंकाळी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला़ दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्यामध्ये किरण दादाभाऊ ढिवरे, आकाश प्रकाश येवलेकर, अनिल भाईदास पाटील, रोहित प्रभाकर सोनवणे, सचिन रमेश लोंढे, गौरव संजय इंगळे (सर्व रा़ मोगलाई, भीमनगर, साक्री रोड धुळे), संभा उर्फ समाधान देविदास निकम, रियाज रज्जाक शेख, भटू राजेश माळी, पवन रमेश माळी, कपील सुभाष शिंदे, ललीत ज्ञानेश्वर मराठे, विनोद छगन बेलदार, राकेश सुरेश पिंपळे (सर्व रा़ स्टेशन रोड, धुळे), विक्की उर्फ विक्रम महादेव परदेशी, स्वप्निल उर्फ नंदू महादेव परदेशी, महादेव उर्फ महादू चैत्राम परदेशी, संतोष रविंद्र परदेशी, करण रविंद्र परदेशी, धिरज रामेश्वर परदेशी, योगेश सुभाष अजबे, प्रशांत बाबुराव माने (सर्व रा़ कुंभारखुंट, गल्ली नंबर ५-६ची बोळ, चैनी रोड, धुळे), मंगल गिरधर गुजर, अमोल मधुकर जाधव, सुनील बंडू गवळी, पंकज उर्फ शेरा गणेश सुर्यवंशी (चौधरी), धर्मराज गिरधर गुजर, कार्तिक दिलीप अग्रवाल, आकाश विनोद गुजर, रोशन भटू पारखे, मुकेश मोहन बारी, मोहन चंद्रकांत टकले (सर्व रा़ गल्ली नंबर ५, घड्याळवाली मशिदजवळ, धुळे) यांचा समावेश आहे़ मुंबई पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये दोन वर्षांसाठी या ३२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे असा प्रस्ताव धुळे शहर आणि आझादनगर पोलीस निरीक्षक यांच्याकडून पाठविण्यात आला होता़ आलेल्या प्रस्तावांची चौकशी करण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती़ चौकशी अहवाल हिरे यांच्याकडून पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याकडे पाठविण्यात आला होता़ चौकशी अहवाल आणि प्रस्तावावर अंतिम कामकाज होऊन पोलीस अधीक्षकांनी गुरुवारी सायंकाळी हद्दपारीचा निर्णय घेतला़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी