शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

शिंदखेडय़ाच्या पाणी योजनेसाठी 6 कोटी

By admin | Published: January 22, 2017 12:16 AM

जयकुमार रावल : पहिला हप्ता प्राप्त

दोंडाईचा : शिंदखेडा शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेसाठी शासनाकडून पहिल्या हप्तापोटी 6 कोटी 23 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला शिंदखेडा पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न प्रलंबित होता. राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पाठपुरावा करून या योजनेला मंजुरी मिळून दिली. या मंजुरीचे पत्र गटनेते प्रा. सुरेश देसले आणि अनिल वानखेडे यांना दिले होते. त्यानुसार आता राज्य शासनाने या योजनेच्या पहिल्या हप्तापोटी 6 कोटी 23 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे या निधीतून आता प्रत्यक्ष योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेसाठी 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, कायम टंचाईग्रस्त म्हणून शिंदखेडाकडे पाहण्यात आलेले आह़े त्यामुळे तातडीने ही योजना मार्गी लागल्यास नागरिकांना फायदा होईल़