शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

धुळे बाजार समितीत सहा हजार क्विंटल कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 11:22 AM

८०० रूपये प्रतिक्विंटल मिळाला भाव : कांदा उत्पादक समाधानी

ठळक मुद्देकृउबात कांद्याची मोठी आवकसमाधाकारक मिळाला भाव

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या काही महिन्यात  जिल्ह्यात कांद्याला मिळणाºया कमी भावामुळे शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले असले तरी, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला ८०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतून देण्यात आली. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यानुसार कांद्याचे उत्पन्नही भरघोस आले आहे. उत्पन्न वाढताच अनेक ठिकाणी कांद्याचे भाव घसरले. मातीमोल भाव मिळत असल्याने, काही ठिकाणी शेतकºयांनी कांदा फेकला. भाव मिळत नसल्याने शेतकºयांच्या डोळ्यातही पाणी आले.मात्र धुळे कृउबामध्ये शुक्रवारी थोडाथोडके नव्हे तब्बल १२ हजार गोण्यांची (सहा हजार क्विंटल) कांद्याची आवक झाली. या कांद्याला ८०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने, शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण होते. 

टॅग्स :Dhuleधुळे