शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

पिंपळनेरसह परिसरातील ९२ मजूर गुजरात राज्यातून पुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 1:15 PM

होमक्वारंटाईन करून घरी पाठवले

पिंपळनेर- गुजरात राज्यातून ऊसतोडीसाठी गेलेले सह परिसरातील ९२ मजूर आज पाटील दाखल झाले आहेत या सर्व मजुरांची तपासणे ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य रुग्णालयाच्या माध्यमातून करून त्यांना होम क्वारंटाईचा शिका हातावर मारून त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरी पाठविण्यात आले.साक्री तालुक्यातील गुजरात राज्यामध्ये ऊसतोडीसाठी गेलेले आदिवासी मजूर आता दररोज येऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी सायन साखर कारखान्याचे ९६ मजूर व त्यांच्यासोबत असलेले ३५ ते ४० लहान मुले-मुली असे दाखल झाले होते या सर्वांना होम क्वारंटाईचा हातावर शिक्का मारून त्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले होते, आज त्याच सायन साखर कारखान्यातील ९८ मजुरांसह मुले पिंपळनेर सह परिसरातील गावांचे मजूर आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दाखल झाले आहेत, यात पिंपळनेर बोरबंद भिल वस्तीतील १६, काकासट भिल वस्तीतील २८, रोहन ता.साक्री ३४, शेलबारी ता.साक्री ८, रायकोट ६, सडगाव ता.धुळे ४ आदी गावांचे मजूर दाखल झाले आहेत, रोहन येथील ऊस तोड मजूर पहाटे ३ वाजता गाव बाहेर वाहनाने आणून सोडण्यात आले आज साक्री ग्रामसेवक एच डी सोनार यांनी सकाळी प्राथमिक रुग्णालयाचे डॉक्टर यांच्याकडून सदर मजुरांची तपासणी करून घेण्यात आली या मजुरांना ग्रामपंचायतीने जेवण, पिण्याचे पाणी देण्यात आले. तर इतर सर्व मजुरांची तपासणी ग्रामीण रुग्णालयात वैदयकीय डॉक्टरांच्यावतीने करण्यात आली, सर्वांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून सरपंच साहेबराव गांगुर्डे, उपसरपंच विजय गांगुर्डे, ग्रामविस्तार अधिकारी डी डी चौरे या सर्वांनी या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व मजूर हे सायन साखर कारखान्यातील असल्याचे पत्र त्यांच्या कडे होते. ऊसतोड मजुरांची संख्या वाढत असल्याने येथील वैद्यकीय डॉक्टरांचा कामाचा ताण वाढलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे