शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

२६ वर्षापासून फरार घरफोड्या गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:07 PM

एलसीबी : मालेगाव येथून मुसक्या आवळल्या

धुळे : गेल्या २६ वर्षापासून पोलिसांना कायम गुंगारा देणारा अट्टल घरफोड्या अब्दुल शेख सांडू याच्या मालेगाव येथून मुसक्या आवळण्यात यश आले आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी  केली़ धुळ्यातील घरफोडी गुन्ह्यातील  १९९३ पासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अब्दुल शेख सांडू हा मालेगाव येथे  फिरत आहे़ अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार, पथकाने सापळा रचला आणि शुक्रवारी सकाळी मालेगाव गाठले़ याठिकाणी नूर नगर भागात सापळा लावून अब्दुल शेख सांडू याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.त्याला अटक करुन मालेगाव येथून आणल्यानंतर सायंकाळी उशीरा शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस     उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, पोलीस कर्मचारी चेतन कंखरे, मनोज पाटील, केतन पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी