शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

गोताणेचा जलयुक्तमध्ये समावेश करा

By admin | Published: January 13, 2017 12:21 AM

धुळे : तालुक्यातील गोताणे येथील फुटलेले निमदरा धरण, तसेच गाळ साचलेले व नादुरुस्त पाझर तलाव आणि साठवण बंधा:यांच्या अभावामुळे हजारो एकर शेती कोरडवाहू बनली आहे

धुळे : तालुक्यातील गोताणे येथील फुटलेले निमदरा धरण, तसेच गाळ साचलेले व नादुरुस्त पाझर तलाव आणि साठवण बंधा:यांच्या अभावामुळे हजारो एकर शेती कोरडवाहू बनली आहे. पाण्याअभावी शेतकरी कजर्बाजारी झाला आहे. यासाठी गोताणे गावाचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करावा, अशी मागणी गोताणे ग्राममंचायतीतर्फे ठरावाद्वारे करण्यात आली आहे.गोताणे गावात सुमारे सहा हजार लोकसंख्या असून येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. संपूर्ण जीवन शेतीवरच अवलंबून असते. या गावाला मोठय़ाप्रमणात वनक्षेत्र तसेच छोटय़ा मोठय़ा नद्या नाल्यांचे भौगोलिक अनुकूलता लाभलेली आहे. परंतु कायम दुष्काळी भाग असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावलेली आहे. परिणामी आजही हजारो एकर शेती कोरडवाहूच आहे. याकरीया उपाय योजना करणे गरजेचे आहे. अनेक वर्षापासून अतिवृष्टीमुळे गोताणे येथील निमदरा धरण फुटलेल्या अवस्थेत आहे. या धरणावर शेकडो एकर शेती अवलंबून असून धरण फुटल्यामुळे सदर जमीन कोरडवाहू झाली आहे. तसेच बामदरा आणि मंजुळ्या या पाझर तलावात प्रचंड प्रमाणात गाळ साठला असून यातील पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. तसेच यास गळतीही मोठय़ा प्रमाणात आहे. परिणामी या धरणावर अवलंबून असलेल्या बागायतीचे प्रमाण कमी होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने विहिरीही लवकर तळ गाठत असतात. गोताणे वनक्षेत्र तसेच शेतशिवारातील नाल्यांचेही खोलीकरण करुन याठिकाणी सिमेंटचे साठवण बंधारे होणे गरजेचे आहे. सदर कामे करण्यासाठी गोताणे गावाचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करावा, अशी मागणी एका ठरावाद्वारे कृऊबाचे संचालक अजरून पाटील, सरपंच भगवान पाटील, सेवासोसायटीचे चेअरमन जिभाऊ वारु पाटील, ग्रा.पं. सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी चेअरमन धुडकू पाटील, हिरालाल पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सरदार पाटील, उपाध्यक्ष चुडामण पाटील, वसंत पाटील, हिंमत अहिरे, सोसायटीचे संचालक आनंदा पाटील, दगडू पाटील, विनायक पाटी, हिंमत पाटील, दाजभाऊ पाटील यांच्यासह शेतक:यांनी केली आहे.