शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कचरामुक्त शहराची संकल्पना वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:46 AM

महापालिका : २५ कोटींच्या ‘डीपीआर’ नंतरही कार्यवाही होईना, कचरा संकलनासह प्रक्रिया आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेने एकिकडे स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ची तयारी सुरू केली असली तरी दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता असते़ ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात कचराकुंड्या ओसांडत असल्याचे दिसून आले़ त्यामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना सध्या वाºयावर असून त्याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे़ नियमित कचरा संकलन नाहीस्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी मनपाकडून सुरू असून शहर हगणदरी मुक्त झाल्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली आहे़ त्याचप्रमाणे शासनाने मंजूर केलेल्या २५ कोटी रूपयांच्या ‘डीपीआर’मधून घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा संकलन व प्रक्रिया करणे आवश्यक आहे़ परंतु त्यासंदर्भात कोणतीच ठोस कार्यवाही आतापर्यंत झालेली नाही़ शहरात अनेक भागात कचरा संकलन नियमित होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते़ संकलित कचरा टाकणार कुठे?मनपाच्या जुन्या इमारतीलगत रस्त्यावर कचरा टाकल्याचे दिसून येते़ तर बारापत्थर, साक्री रोड,  देवपूरातील  वाडीभोकर रोड, नकाणे रोड, मुस्लिमबहूल वस्त्यांसह हद्दवाढीतील गावांमध्येही कचºयाची समस्या आहे़ शिवाय संकलित केलेला कचरा टाकण्यासाठीही जागा उपलब्ध नसून कचरा डेपो पूर्ण क्षमतेने भरला आहे़ त्यामुळे कचरा संकलनासह साचलेल्या कचºयावर प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे़ नियमित कचरा संकलन होत नसल्याने अनेक ठिकाणी नागरिक कचरा जाळतात़या बाबींची आवश्यकताकचरामुक्त शहराचे तारांकीत मानांकन ठरवितांना १० उपांगे विचारात घेतली जाणार आहेत़ त्यात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, कचºयाचे जागीच विलगीकरण, सार्वजनिक-रहिवासी भागातील साफसफाई, मलनिस्सारण व नदी नाल्यांचे पृष्ठभाग स्वच्छ करणे, कचरा पेट्या व पदार्थ पुर्नप्राप्ती सुविधा, कचरा निर्माण करणारे व रहिवाशी कल्याण संघ यांच्याकडून नियमांचे पालन, कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया, बांधकामे, अस्वच्छतेबाबत दंड, शुल्क आकारणी व प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण, कचºयाच्या ढिगांचे निर्मुलन, गटारी व नैसर्गिक जलसाठ्यांची स्वच्छता, कालानुरूप कचरा निर्मितीचे प्रमाण वाढविणे व शहर सौंदर्यीकरण या बाबींचा समावेश असणार आहे़महासभेत होणार ठरावस्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रशासनाने स्वच्छता, हगणदरी मुक्तीसाठी विविध प्रयत्न होतात़ पण स्वच्छतेचा दर्जा कायम राहावा यासाठी शासनाने महापालिकांना नामांकने देण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र तत्पूर्वी महापालिकेला धुळे शहर कचरामुक्त व स्वच्छ झाल्याचा ठराव महासभेत करावा लागणार आहे़  संबंधित विषय महासभेत सादर झाला  होता पण निवडणूक जाहीर झाल्याने महासभा रद्द झाली होती़ 

टॅग्स :Dhuleधुळे