शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

आचारसंहितेबाबत सर्वपक्षांनी दक्षता घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:12 PM

आयुक्तांकडे बैठक : मतदान प्रक्रिया, यंत्र, मतदार स्लीपबाबत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची सर्व पक्ष व उमेदवारांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन राजकीय पक्ष, प्रतिनिधींच्या बैठकीत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले़मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांना व पक्षांना निवडणूक प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नये व निवडणूक आयोगाच्या नियमांची व निर्देशांची माहिती व्हावी यासाठी बुधवारी आयुक्त दालनात राजकीय पक्ष व प्रतिनिधींची  बैठक झाली़  या बैठकीप्रसंगी आचारसंहितेचा दृष्टीने सर्व मुद्यांवर व उमेदवार, पक्षांना येणाºया अडचणींच्या मुद्यांबाबत चर्चा झाली़ संपर्क कार्यालयांची परवानगी, झेंडे, बॅनर याबाबत आयोगाचे निर्देश, उमेदवाराने पक्षाने देणगी, गिफ्ट, मदत हे सर्व निवडणूक खर्चाच्या हिशोबात समावेशीत करावे़ ट्रु व्होटर्स अ‍ॅपची कार्यपध्दती, पक्ष व उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची दक्षता याबाबत बैठकीत चर्चा झाली़  सदर बैठकीत महानगरपालिकेने क्रमांक व इतर सर्व माहिती देण्यात आली असून उपस्थितांना मतदान स्लिपचा नमुना दाखविण्यात आला. तसेच मतदान यंत्राविषयी तसेच बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट विषयी व त्यामध्ये प्रभाग व उमेदवार निहाय करण्यात येणाºया फिडींगविषयी माहिती देण्यात आली.  त्यासाठी वापरण्यात येणारे रंग, मतदानयंत्र नादुरूस्त झाल्यास त्यासाठी असणारी पर्यायी व्यवस्था याबाबत चर्चा झाली़ आचारसंहितेच्या नियमांचे पालन करावे व नियमांचे उल्लंघन करु नका व चुका होऊ देऊ नका. अन्यथा त्याचे परिणाम होणार असून सर्वांनी काटेकोर दक्षता घ्यावी. तसेच जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. बैठकीस सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे