शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

ऐन दिवाळीच्या तोंडावर धान्य पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 4:05 PM

पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प : प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी पुकारला संप; जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने

ठळक मुद्देपुरवठा विभागाची अस्थापना स्वतंत्र करू नये...पुरवठा विभागाची आस्थापना स्वतंत्र करू नये. पुरवठा निरीक्षकाची पदे सरळ सेवा भरती करण्यात येऊ नये. महसूल लिपीकाचे पदनाम बदलून साहाय्यक करणेबाबत मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय पारित करणे. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरून ४८०० करणेबाबत मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय पारित करावा. अव्वल कारकून वर्ग ३ पदाचे वेतन त्रूटी दूर कराव्यात. नायब तहसीलदार सरळसेवा भरती ३३ टक्क्यांवरून २० टक्के करणे. शिपाई संवर्गास तलाठी संवर्गात पदोन्नती देणे. तसेच त्यांच्या पाल्यास शासन सेवेत सामावून घेणे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रलंबित मागण्या निकाली निघत नसल्यामुळे संतप्त झालेल्या पुरवठा विभागातील कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आहे. परिणामी, मंगळवारी पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प पडले होते. केवळ संपावरच मर्यादीत न राहता कर्मचाºयांनी धान्य पुरवठाही बंद ठेवल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्य मिळण्यास अडचणी येणार आहेत. निदर्शने करीत व्यक्त केला शासनाचा निषेध २०१२ पासून पुरवठा विभागातील कर्मचारी त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु, आजतागायत, या विभागातील कर्मचाºयांना केवळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसल्यामुळे आता संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उचलले आहे. या विभागातील कर्मचाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मन्सूर शेख, रत्नाकर वसईकर, अनिल हिसाळे, जितेंद्रसिंग राजपूत, विशाल मोहिते, सुरेश पाईकराव, विनोद चौधरी, आशा येलमामे, कामिनी महाले, वैशाली बोरसे, महेश पाटील, नीलेश सांगळे आदी उपस्थित होते. धान्य पुरवठा केला बंद जिल्ह्यात एकूण ९८५ स्वस्त रेशन धान्य दुकानदार आहेत. या सर्व दुकानदारांना पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी संपामुळे आजपासून धान्य पुरवठा बंद केल्याची कल्पना दिली आहे.जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ३ लाख ४७ हजार इतकी आहे. तर उर्वरीत प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धान्य पुरवठा बंदमुळे लाभार्थींना धान्य मिळण्यास अडचणी होणार आहे.  जोपर्यंत प्रलंबित मागण्यांचा तोडगा सुटत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. १० पासून महसूल विभागाचे काम बंद आंदोलन प्रलंबित मागण्यांचा प्रश्न शासनाने त्वरित प्रश्न सोडविला नाही; तर येत्या १० तारखेपासून महसूल विभागातील कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. 

सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे पर्यायी व्यवस्था करून धान्याचा पुरवठा केला जाईल.     - दत्तात्रय बोरूडे, जिल्हा पुरवठा अधिकारी 

शासनाकडे आमच्या मागण्या निकाली काढण्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहोत. परंतु, केवळ आश्वासने देऊन वेळ काढून नेली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आम्ही संप पुकारला आहे. आमच्या मागण्या सुटत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार आहोत.     - मन्सूर शेख, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना