शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

तीस जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 5:04 PM

मनपातर्फे उपाय योजना : सोमवारी सायंकाळी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची वाढत जाणारी संख्या चिंताजनक आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २४ वर पोहचलेली असून यात सर्वाधिक रूग्ण धुळे शहरात आहेत. दरम्यान कोरोनाची चाचणी घेतलेल्या ३० जणांच्या अहवालाची अजुनही प्रतीक्षा आहे. यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिलेली आहे.शनिवारी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आल्याने काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र हा आनंद क्षणिक ठरला. रविवारी सायंकाळी मच्छिबाजार परिसरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, रूग्णसंख्या पूर्वीएवढीच २४ झालेली आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडून रविवारचे १५ व सोमवारी १५ जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले. यात १२ जण हे शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील कोरोनाबाधित वृद्धेच्या संपर्कात आलेले आहेत. तर काहीजण हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. हे ३० अहवाल आज सायंकाळपर्यंत प्राप्त होतील असा अंदाज आहे.कोरानाने आता शहराची हद्द ओलांडून उपनगरातही प्रवेश केलेला आहे. मोहाडी उपनगरातील समाधाननगरातील महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या परिसरात फवारणी करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेतर्फे शहरातील हॉटस्पॉट भागात नियमित फवारणी सुरू आहे.

टॅग्स :Dhuleधुळे