शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

लाचखोर कार्यकारी अभियंत्यास अटक

By admin | Published: February 22, 2017 12:13 AM

मनपा : 20 दिवसांपासून होता फरार

धुळे : महापालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता अनिल पगार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील गांगुर्डे यांनी मंगळवारी महापालिकेच्या आवारातच अटक केली़ त्यांच्यावर 31 जानेवारी रोजी 12 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी गुन्हा दाखल  झाला होता़ ते गेल्या 20 दिवसांपासून फरार होत़े महापालिकेच्या ठेकेदाराचे बांधकामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी 31 जानेवारी रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़  त्यानंतर पगार हे फरार होते.  मंगळवारी ते धुळ्यात आल्याची माहिती मिळाल्याने    मनपा परिसरात सापळा लावून पगार यांना दुपारी अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील गांगुर्डे व त्यांच्या पथकातील पो.हे.कॉ. जितेंद्रसिंग परदेशी, किरण साळी, पो.ना. सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडिले, सतीश जावरे, पो.कॉ. कैलास शिरसाठ यांनी कारवाई केली़