शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

बस-आयशर अपघात एक ठार, २३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 10:42 PM

जुनवणेजवळील घटना : जखमींवर उपचार

ठळक मुद्देट्रक आणि आयशर यांच्यात अपघातअपघातात १ ठार, २३ जखमीअपघातग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कविंचूर : चाळीसगाव रोडवर तालुक्यातील जुनवणे गावाजवळ आयशर आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाला़ ही घटना गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली़ यात १ जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत़ धुळ्याकडून औरंगाबादकडे जाणारी औरंगाबाद डेपोची (एमएच २० बीएल ४०५७) बस धुळे तालुक्यातील जुनवणे गावाजवळ आल्यानंतर चाळीसगावकडून इंदौरकडे जाणारी आयशर गाडी यांच्यात समोरासमोर अपघात झाला़ या अपघातात बसमधील प्रवासी सिंकदर पिरन पिंजारी (६०, रा़ बहाळ ता़ चाळीसगाव) हे सुमारे २० फुट फेकले गेल्याने जबर जखमी झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू ओढवला़ तर अपघातातील जखमींमध्ये चालक जगन्नाथ एकनाथ आगळे, रावजी ज्योतीराम बोरसे, मनिषा सुधाकर वाघ, सुरेखा प्रमोदराव नवगिरे, सुमनबाई गोकूळ घोडे, योगेश केवळ मोरे, पंकज उत्तमराव मराठे, तुकाराम धनराज शिरसाठ, वैष्णवी नरेंद्र देसले, किर्ती नरेंद्र देसले आणि अन्य असे एकूण २३ जण जखमी झाले़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अधिकाºयांची भेटजुनवणे शिवारात झालेल्या अपघाताच्या ठिकाणी धुळे आगाराचे व्यवस्थापक भगवान जगनोर आपल्या सहकाºयांसमवेत तातडीने दाखल झाले़ त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि बसमधील जखमींना मदत केली़ घटनास्थळी पोलीसही दाखल झाले़ त्यांनी पंचनामा केला़ तातडीची आर्थिक मदतअपघातात मयत झालेल्या पिंजारी यांच्या वारसांना १० हजार रुपये तर सर्व जखमींना प्रत्येकी १ हजार रुपये राज्य परिवहन महामंडळामार्फत देण्यात आले़ यावेळी नातलग उपस्थित होते़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात