शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अजंगजवळ बस - कारचा अपघात, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:18 AM

नागपूर-सुरत महामार्ग : वाहतुकीची कोंडी, गतिरोधकाची मागणी

ठळक मुद्देअजंग शिवारात कार आणि बसचा अपघात कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील अजंग शिवारात धुळे जिल्हा माहिती कार्यालयाची कार आणि महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाला़ यात कार चालक रावण मोरे गंभीर जखमी झाले़ त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ जळगावकडे जाणारी एमएच २० बीएल ४१८४ क्रमांकाची बस आणि धुळ्याकडे येणारी जिल्हा माहिती कार्यालयाची एमएच ४३ जी ४३६ क्रमांकाची कार यांच्यात सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील अजंग शिवारात समोरा-समोर अपघात झाला़ या अपघातात चालक मोरे यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले़ घटनास्थळी गावकºयांनी गतिरोधकाची मागणी केल्याने बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती़ तसेच कार आणि बसचे देखील नुकसान झाले आहे़ दरम्यान, जळगाव जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रभारी धुळे जिल्हा माहिती अधिकारी बोडके यांना जळगाव येथे सोडल्यानंतर कार चालक रावण मोरे हे धुळ्याकडे येत होते, असे सुत्रांकडून सांगण्यात आले़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात