शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

६१३ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:20 PM

अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र झाले स्पष्ट : गटात १९७ तर गणातून २७१ उमेदवारांनी घेतली माघार

धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट झालेले आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ४६८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने, आता गटात २१६ व गणात ३९७ असे एकूण ६१३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलले आहेत.आतापर्यंत जिल्ह्यातील चार गट व दोन गणातील उमेदवार बिनविरोध झाले आहेत. आता जिल्हा परिषदेच्या ५२ गट व ११० गणांसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार असून, ८ रोजी मतमोजणी होणार आहे.साक्री तालुक्यातही धाडणे गणाची जागा बिनविरोधसाक्री- जिल्ह्यात सर्वाधिक गट व गण असलेल्या साक्री तालुक्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तालुक्यात १७ गट व ३४ गण आहेत. यात गट व गणासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी गटातून ६९ व गणातून ६० उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे १७ गटात १२४ तर ३३ गणांसाठी १८० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.शिंदखेडाजिल्हा परिषदेच्या १० गट व २० गणांसाठी निवडणूक होत आहे. यात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ४३ तर पंचायत समितीच्या गणातून ६५ उमेदवारांनी माघारी घेतली. त्यामुळे गटात २५ व गणात ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिेले आहे. तालुक्यात एकही जागा बिनविरोध झालेली नाही. अर्ज माघारीच्या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. तालुक्यातील गट व गणातील अनेक ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती होणार आहे. या लढती अतिशय चुरशीची होणार असून, लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.दरम्यान आता जिल्हा परिषदेसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार असून, ८ रोजी मतमोजणी होणार आह

टॅग्स :Dhuleधुळे