शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

धुळे जिल्हा शिक्षक सेनेतर्फे सैनिक साह्य निधीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:19 AM

६६८०० रूपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द

ठळक मुद्देस्वच्छेने जमा केला निधी६६ हजार ८०० रूपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांना दिलाशिक्षकांच्या उपक्रमाचे कौतुक

आॅनलाइन लोकमतधुळे : पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत जवानांच्या प्रति आदरांजली म्हणून धुळे जिल्हा शिक्षक सेनेने सैनिक साह्य निधी स्वेच्छेने देण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना केले होते. याला शिक्षक-शिक्षिकांनी प्रतिसाद देत, ६६ हजार ८०० रूपयांचा निधी जमा करण्यात आला.शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिषजी पवार यांच्या हस्ते सदर सैनिक निधी ६६८००रुपयांचा धनादेश धुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार साहेब यांच्याकडे सुपूर्द केला.शिक्षक हिताचे काम करतांना समाजहित व सैनिकाप्रती आदर दाखवून सामाजिक भावना जपणाºया शिक्षक सेनेच्या कार्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार व शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी कौतुक केले.शिक्षक सेनेच्या माध्यमातून येणाºया कुठल्याही उपक्रमाला नेहमीच पाठिंबा राहील. तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न वेळोवेळी मार्गी लावण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी उपस्थितांना दिले.यावेळी शिक्षक सेनेच्यावतीने सी एन. पाटील, अशोक तोरवणे, सुधीर पाटील, उमाकांत गुरव, राकेश पाटील, मनोहर शिंदे, विजयानंद शिरसाठ, दिनेश श्रीराव, जगदीश बडगुजर, सतिश चौधरी,चंद्रकांत चौधरी, अनिल चौधरी, आदी उपस्थित होते. शिक्षकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण