शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:06 PM

लोकसभा, विधानसभा निवडणूक : कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतांना माहितीचा होणार उपयोग

धुळे : आगामी काळात होणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात येत आहे. यात त्यांना निवडणुक ड्युटीबरोबरच मतदानाचा हक्कही बजावता यावा हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये प्रिती सुधा इंग्लिश मेडीयम हायस्कुलमध्ये बुधवारी अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.दोन टप्यात ही बैठक झाली. यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी.के. पारधी, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.बी.घुगे, भारती भामरे, रोहीणी नांद्रे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.बैठकीत शिक्षक, मुख्याध्यापक यांची सविस्तर माहिती घेण्यात आली. यात ते मुळचे कुठले, कोणत्या मतदार संघातील रहिवाशी आहेत, नोकरीला कधीपासून लागले, सध्या राहतात कुठे आदी २० कलमी माहिती भरून घेण्यात आली. यात शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने ही सर्व माहिती संकलित करण्यात आली.काही कर्मचारी अपंग असतात. त्यांनाही निवडणुकीची ड्युटी देण्यात येते. नंतर ऐनवेळी ती ड्युटी रद्द करणाºयांचा गोंधळ होत असतो. हे सर्व टाळण्यासाठीच ही माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे बॅँक खाते क्रमांकही घेण्यात आला. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीचे काम करणाºया कर्मचाºयांना मानधन दिले जाते. आता हे मानधन त्यांच्या खात्यावर आॅनलाइन पद्धतीने जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.सकाळच्या सत्रात २०० मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तर दुपारच्या सत्रात १५० मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. संकलित केलेली माहिती जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे