शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

पैसेवाटपाची तक्रार, आमदार गोटे यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 3:49 PM

आमदार कुणाल पाटील यांनीही केली पैसेवाटपाची तक्रार

ठळक मुद्दे- घटनास्थळी गर्दी, तणावपूर्ण परिस्थिती-सर्रास पैसेवाटप होत असल्याची तक्रार-पोलीस बंदोबस्त तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील साक्री रोडवरील कुमार नगर परिसरात मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या कारणावरून आमदार अनिल गोटे यांनी एका घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे़ मतदारांना सर्रास पैसेवाटप सुरू असतांना पोलीस बघ्याची भुमिका घेत आहेत, भरारी पथके लक्ष देण्यास तयार नसल्याचे आमदारांचे म्हणणे आहे़ आमदार अनिल गोटे यांनी साक्री रोडवरील कुमार नगर परिसरात एका घरासमोर ठिय्या मांडला़ तर दुसरीकडे गोंदूर रोडवरील एका मतदान केंद्रासमोर पैसे वाटप केल्याच्या कारणावरून आमदार कुणाल पाटील यांनी प्रशासनाकडे तक्रार केली़ त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता़  

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूकAnil Goteअनिल गोटे