शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

धुळे बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 10:50 PM

कृषी विद्यापीठाचा प्रश्न : दुपारनंतर व्यवहार पूर्ववत

धुळे : कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून युवा सेनेने आंदोलन सुरु केलेले आहे़ त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी धुळे बंदची हाक दिली होती़ या बंदला सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र दुपारनंतर व्यवहार पूर्ववत सुरु झाले होते़ अर्थात बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला़धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी युवक, विद्यार्थी, पालक व धुळेकरांसह वेगवेगळ्या पद्धतीने २००९ पासून आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठाबाबत केलेल्या घोषणेचा निषेध म्हणून २ मार्च रोजी धुळे बंदचे ही आवाहन करण्यात आले होते़ त्यास धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय संघटनांनी पाठींबा दर्शविला़ अनेकांनी दुपारपर्यंत आपले व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवली होती़ सकाळी बाजारपेठेत तसा शुकशुकाट होता़ परंतु दुपारनंतर पुन्हा बाजारपेठ पूर्ववत सुरु झाली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठाबाबत केलेल्या घोषणेचा निषेध म्हणून आक्रमक झालेल्या युवा सेनेने धुळे बंदची हाक शनिवारी दिली होती़ या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला़ सकाळी दुकाने बंद असली तरी दुपारुन व्यवहार पूर्ववत सुरु झाले होते़ तसेच कृषी विद्यापीठाला पाठींबा दर्शवत धुळे न्यायालयात देखील वकीलांनी लालफिती लावून कामकाज केले़ यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष मधुकर भिसे, सचिव सुनील बच्छाव, विवेक सुर्यवंशी, श्यामकांत पाटील तसेच प्रा. शरद पाटील, अतुल सोनवणे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अ‍ॅड़ पंकज गोरे उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे