शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

गुटखा वाहतूक प्रकरणी कंपन्यांसह 12 जणांविरूध्द गुन्हा

By admin | Published: April 23, 2017 5:55 PM

छुप्या पध्दतीने गुटखा, तंबाखू यांची वाहतूक केल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोन कंपन्यांसह एकूण 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 23 - शहरातील चाळीसगाव चौफुलीवर दोन लक्झरी बसमधून पोलिसांनी 10 लाख 67 हजार 400 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला होता़ याप्रकरणी चौकशीनंतर छुप्या पध्दतीने गुटखा, तंबाखू यांची वाहतूक केल्याप्रकरणी  चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोन कंपन्यांसह एकूण 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े इंदूरहून मुंबई व पुणे येथे जाणा:या  संजय ट्रॅव्हल्सच्या दोन लक्झरी बस क्ऱ एमपी 09 एफए 5667 व क्ऱ एमपी 30 पी 9075 यांना पकडले होत़े दोन्ही बसेसमध्ये प्रवासी सीटखाली  4 लाख 89 हजार 600 रूपये किंमतीचा एम़डी़ गुटखा, 1 लाख 50 हजारांची व्ही- 1 तंबाखू, 3 लाख 11 हजार 360 रूपयांचा विमल पान मसाला, 85 हजार रूपयांचा इंडिया गोल्ड पाऊच हा चघळण्याचा पदार्थ असा एकूण 10 लाख 36 हजार 600 रूपये किंमतीचा गुटखा सापडला होता़  पोलिसांनी गुटखा व 30 लाख रूपये किंमतीच्या दोन बस जप्त करून  बस चालकांनाही ताब्यात घेतले होत़े महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी  असताना त्यांची लक्झरी बसमधून लपवून ठेवून वाहतूक केल्याप्रकरणी संजय ट्रॅव्हल्सचे मॅनेजर लक्ष्मण  रामसहाय यादव (रा़ तिलक नगर, इंदूर), बस मालक अंकुर अनिलकुमार (रा़ नौलखा, इंदूर), अनिल संजय गुप्ता, हितेश संजय गुप्ता (रा़ 60, अश्विनी नगर,  इंदूर), संदीप (पूर्ण नाव-गाव माहित नाही, रा़ इंदूर), रज्जाक भाई उर्फ मं़ रिजवान मं अब्दूल (रा़  घर नं़ 177, आझादनगर, इंदूर), मुकेश रामस्वरूप शिसोदिया (रा़ गुनाखापूरा, पोस्ट विष्णोदा, जि़ घौलपूर),  अफसर हुसेन जुहिबानो रिझावी (रा़ 301 पार्ट मुंब्रा, ठाणे)  कंपन्यांच्या मालकांविरूध्द भांदवि कलम 188, 272, 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े