शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

एक्सपे्रस कॅनॉल ओसंडतोय़़़ शेतात पाणी गेल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:16 PM

चौगाव शिवार । पाणी आल्याने काही शेतकरी समाधानी तर काहींकडून नाराजी

कुसुंबा : धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडचणीच्या काळात धुळे शहराला पाणी देणारा एक्सपे्रस कॅनॉल ओसंडून वाहत आहे़ त्यामुळे काही शेतकऱ्यांना फायदा झाला असलातरी काही शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे़गेल्या दोन ते तीन दिवसापासून चौगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्व नाले तुडुंब वाहत आहेत. नाल्या काठच्या घरांना ग्रामपंचायतीने सूचना दिल्या आहेत़ धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसेच शेती शिवारात ही अनेक शेतकºयांच्या शेतात नाल्यांचे पाणी गेल्याने पेरलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे़ त्यात विशेषत: बाजरी, ज्वारी, कापूस, भुईमूग, मका इत्यादी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे़ भरमसाठ पाऊस झाल्याने तसेच एक्सप्रेस कॅनॉलवरील चौगाव धरण गेल्या दीड महिन्यापूर्वी ९० ते ९५ टक्के भरला होता़ परंतु गुरुवार, शुक्रवारी झालेल्या पावसाने तो १०० टक्के भरला असून धरणाच्या हिरासन नाला व एक्सप्रेस कॅनॉल ओसंडून वाहत आहे. चौगाव धरण ओव्हरफ्लो झाला असून त्याचबरोबर आजूबाजूचे छोटे-मोठे नाले ओसंडून वाहत आहेत़धुळे तालुक्यातील चौगाव शेती शिवारातून एक्सप्रेस कॅनॉल हा जात असल्याने नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने काही शेतकºयांच्या शेतीला फायदा झाला तर काही शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले़ त्यात शेतीचे पिक पाण्यात वाहुन गेले असून नुकसान झालेल्या शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली.शेतकºयाचे नुकसानएक्सप्रेस कॅनॉलला लागुन चौगाव शिवारातील भाईदास लुका पवार यांची शेती असून ती एक एकर इतकी आहे़ त्यात बाजरीची पेरणी करण्यात आलेली आहे़ मुसळदार पावसामुळे कॅनॉलला बºयापैकी पाणी आले आहे़ त्यात या शेतातील संपुर्ण बाजरी पाण्यात वाहुन गेली आहे़ परिणामी या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाईदास पवार यांच्या कुटुंबात ते स्वत: आणि त्यांची पत्नी व दोन मुले आहे असा परिवार आहे.कॅनॉलला धोका, ही अफवाचएक्सप्रेस कॅनॉल हा भरल्यामुळे पाणी आता बाहर ओसंडू लागल्याचे समोर आले आहे़ हा कॅनॉल फुटेल अशी अफवा होती़ पण, असे काही होणार नाही असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वास दराडे यांनी कळविले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे