शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

धुळे जिल्हा रूग्णालयातील तिसºया मजल्यावरून पडल्याने रूग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 3:53 PM

तीन दिवसांपासून उपचारासाठी झाला होता दाखल

ठळक मुद्देसकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली घटनाडोक्याला मार लागल्याने झाला मृत्यूमुलाच्या मृत्यूच्या बातमीने आईचा आक्रोश

आॅनलाईन लोकमतधुळे : जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णाचा  तिसºया मजल्यावरून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. सचिन सीताराम क्षिरसागर (३८ , रा. चौधरीवाडा, चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.सचिन क्षिरसागर याला दारूचे व्यसन होते. उपचारासाठीच तो सोमवार (दि.५ मार्च) पासून धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल झालेला होता.तिसºया मजल्यावरील वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्यासोबत आई शकुंतला क्षिरसागर या देखील होत्या.मिळालेल्या माहितीनुसार सचिन क्षिरसागर हा आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तिसºया मजल्यावरील व्हरांड्यात बसला होता. तोल गेल्याने, तो तळमजल्यावरील मोकळ्या जागेत पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी त्याची चपला व रक्त पडलेले होते.आवाज होताच कर्मचारी धावलेवरून कोणीतरी पडल्याने जोराचा आवाज झाला. आवाज येताच रूग्णालयातील कर्मचारी, काही नागरिक घटनास्थळी धावतच गेले. त्यांनी तत्काळ त्याला उचलून अपघात विभागात आणले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती.नेमके काय घडले ते अस्पष्टदरम्यान सचिन क्षिरसागर याने उडी मारून आत्महत्या केली की तोल गेल्याने पडला याबाबत माहिती देण्यास रूग्णालयातील कोणीच तयार नव्हते. त्यामुळे नेमके काय घडले ते स्पष्ट होवू शकले नाही.पोलीस दाखलघटनेची माहिती मिळताच पोलीसही जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. दुपारी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते.नेमकी माहिती नाही : डॉ. नागेरूग्ण वरून पडताच कर्मचारी धावत गेले. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र नेमकी घटना कशी घडली,त्याबाबत माहिती नाही असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण नागे यांनी सांगितले.