शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

भूखंड मालकाकडून लाखाची मागितली खंडणी, धुळ्यातील प्रकार

By देवेंद्र पाठक | Published: May 18, 2023 6:54 PM

तीन जणांविरोधात गुन्हा

धुळे : स्वमालकाचा भूखंड पाहण्यााठी गेलेल्या अरुण भगवंतराव मदने (रा. पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे) या ठेकेदाराकडून एक लाख रुपये खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अरुण मदने यांनी फिर्याद दाखल केली.

त्यानुसार, मदने हे स्व:मालकीचा भूखंड पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळेस या भूखंडाशी तुमचा काही संबंध नाही. तुम्हाला जर तो हवा असेल तर एक लाखाची खंडणी द्यावी लागेल असे तीन जणांनी एकत्र येऊन मदने यांना सांगितले. यावेळी तिघांसह मदने यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. एकाने त्याच्या हातातील सुरीने मदने यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांच्या छातीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर वार झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

तर दुसऱ्याने त्याच्या हातातील लाकडी काठीने तर तिसऱ्याने हाताबुक्याने मारहण केली. शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. असे मदने यांनी फिर्यादीत नमूद केलेले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खंडणीसह मारहाण केल्याची फिर्याद नमूद करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे