शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:31 PM

आंदोलनाचा दुसरा टप्पा : मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांना दिले मागण्यांचे निवेदन

धुळे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत निदर्शने करून मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांना दिले. महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्ट २०१९ पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या दुसºया टप्यात धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी (कंत्राटी वगळून) आंदोलनात सहभागी झाले होते.संघटनेतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांना निवेदन दिले. त्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारीपद निर्मित व्हावे, ग्रामसेवक संवर्गास प्रवास भत्ता शासन निर्णयानुसार मंजूर करावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदल होऊन पदवीधर ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात यावी,  २०११च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदांची वाढ करावी ,ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यातील वेतनत्रृटी दूर करावी, आदी मागण्यांचा समावेश होता.  यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामसेविकांनी विविध घोषणा दिल्या. जिल्हाधिकाºयांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळे