शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोविडसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मानधनाचा धनादेश जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:37 PM

जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द । जि.प.सदस्य संग्राम पाटील यांचा उपक्रम

धुळे : मुख्यमंत्री सहायता निधीत कोविड रुग्णांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी धनादेशाचा दुसरा हप्ता जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे सुपुर्द केला़ जिल्हाधिकारी यांनी देखील हा धनादेश स्विकारुन शासनाकडे पाठविला़कोविड रुग्णांच्या मदतीसाठी प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने पुढे सरसावत आहे़ जिल्हा परिषदेच्या कुसुंबा गटाचे सदस्य संग्राम पाटील यांनी आपल्याला मिळणारे मानधन, सभेचे भत्ते हे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकामी अर्थसहाय्य म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात यावे असे पत्र पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीय यांना १० एप्रिल रोजी दिले होते़ त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मधून मिळणाºया १२ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे संग्राम पाटील यांनी सुपुर्द केला़ तसेच जिल्हा परिषदमधून मिळणारे मानधन, भत्ते जसंजसे माझ्या खात्यावर जमा होतील तसतसे अडीच वर्षापर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे