शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

नो पार्कींगमध्ये वाहनांच्या रांगा लागल्याने खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 8:44 PM

जिल्हाधिकारी कार्यालय : पालकमंत्र्यांच्या आगमनामुळे गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नो पार्कींक झोनमध्ये वाहनांच्या रांगा लागल्याने खोळंबा झाला होता़जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून मुख्य इमारतीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर झाडांची सावली असल्याने याठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहने लावण्याचा प्रकार सातत्याने घडत होता़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांच्या वाहने जाण्यासही अडचण निर्माण झाली होती़या समस्येवर उपाय म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी नो पार्कींक झोनजवळ पूर्णवेळ कामगाराची नियुक्ती करुन नो पार्कींमध्ये वाहने लावण्याचा बेशिस्त प्रकार थांबविला होता़गंगाथरण डी यांची बदली झाल्यानंतर नवीन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पदभार घेतला़ परंतु लॉकडाउनमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वर्दळ कमी झाल्याने पार्कींगची समस्या नव्हती़ परंतु बाहेरगावी जाण्यासाठी पासेस देण्याचे काम प्रशासनाने सुरु केल्यापासुन नो पार्कींगमध्ये वाहने लावण्याची समस्या पुन्हा उद्भवली आहे़ गुरुवारी पालकमंत्र्यांच्या आगमनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती़ कार्यकर्त्यांसह, कर्मचारी, पोलीस यांच्या दुचाकी आणि पुढाºयांची चारचाकी वाहने देखील नो पार्कींगमध्ये होती़

टॅग्स :Dhuleधुळे