शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दगडफेकीच्या निषेधार्थ धुळे येथे मोर्चासह धरणे!

By admin | Published: May 26, 2017 12:45 PM

आयुक्त निवासस्थान दगडफेक प्रकरण : हल्लेखोरांना अटक करण्याची निवेदनाव्दारे मागणी

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.26-महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांच्या निवासस्थानावर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासह धरणे आंदोलन करण्यात आल़े लालबावटा मनपा कामगार युनियनतर्फे मोर्चा तर नियोजित धुळे सिटीझन फोरमतर्फे धरणे आंदोलन करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली़
सिटीझन फोरमतर्फे धरणे
आयुक्त संगीता धायगुडे यांच्या घरावर झालेल्या दगडफेक प्रकरणाचा निषेध नोंदवत नियोजित धुळे सिटिझन फोरमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आल़े त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आल़े यावेळी महापौर कल्पना महाले, हेमंत मदाने, रवी बेलपाठक, मिलींद बैसाणे यांच्यासह अन्य उपस्थित होत़े  
लालबावटा युनियनतर्फे मोर्चा
लालबावटा मनपा कामगार युनियनतर्फे दगडफेकीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आल़े पोलीसांनी समाजकंटकांना त्वरीत अटक करावी अशी मागणी  संतोष शिंदे, विलास हाताळगे, हासिन मुश्ताक, दौलत देवरे, बापू अहिरे, किरण धर्मा, अंबादास थोटे यांनी केली़