शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

धुळे सीईओंनी विस्थापित शिक्षकांना चर्चेसाठी बोलावलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 6:11 PM

 दालनाबाहेरच केली चर्चा : शिक्षकांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासन गंभीर नसल्याची  टीका

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील विस्थापित शिक्षक गेले होते चर्चेलामात्र सीईओंकडून प्रतिसादच नाहीदालनाबाहेरच करावी लागली शिक्षकांना चर्चा

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेचे विस्थापित शिक्षक आज मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेत गेले.  त्यासाठी त्यांनी तेथील कर्मचाºयांमार्फत निरोपही दिला होता. मात्र सीईओंनी शिक्षकांना दालनात बोलावलेच नाही. अखेर सीईओ बाहेर जात असतांना शिक्षकांनी त्यांच्याशी दालनाबाहेरच चर्चा केली. करतो, बघतो असे म्हणत सीईओ मार्गस्थ झाले..त्यामुळे विस्थापित शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली.जिल्ह्यातील संवर्ग १ व २ मध्ये काही शिक्षकांनी खोटी माहिती सादर केलेली आहे. अशा शिक्षकांची चौकशी करा, बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात, तसेच सीईओंनी आदेश देवूनही शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी खोटी माहिती देणाºया शिक्षकांचा अहवाल अद्याप सादर केला नाही. वरील तीनही गटशिक्षणाधिकारी ही बाब गांभिर्याने घेत नसल्याबद्दल धुळे तालुक्यातील  ८-१० विस्थापित शिक्षक आज जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना  भेटायला गेले होते.मुख्य कार्यकारी अधिकाºयांना भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून त्यांनी रितसर शिपायामार्फत  चिठ्ठी दिली. निरोप दिला. जवळपास अर्धातास शिक्षक सीईओंच्या दालनाबाहेरच टाटकळत होते. मात्र सीईओंनी शिक्षकांना दालनात चर्चेसाठी बोलावलेच नाही.सीईओंना बाहेर जायाचे असल्याने, ते दालनाबाहेर पडले. त्याचठिकाणी विस्थापित शिक्षकांनी त्यांना गाठून आपले म्हणणे मांडले. अवघ्या दोन-तीन मिनीटात करतो, बघतो, प्रकिया सुरू आहे, अजून काहीच फायनल झाले नाही असे म्हणत ते मार्गस्थ झाले...यावेळी भास्कर अमृत सागर, गोकूळ पाटील, विजय भोई, ज्ञानेश्वर बोरसे, नगराज सोळंके, मुकेश  कोळी,  संजय साळुंके, प्रफुल्ल शिंदे,वैशाली चव्हाण, अर्चना पवार, कविता पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक