शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

धुळे जिल्हा बँकेला दोन पुरस्कार प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:19 PM

गोव्यात झाले वितरण : देशभरातील ६०० प्रतिनिधी होते उपस्थित

धुळे : येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले़ फ्रन्टियर्स इन कॉर्पोरेटिव्ह बँकींग अवॉर्ड अर्थात एफसीबीएतर्फे हे पुरस्कार देण्यात आले़ त्यात रुपे डेबीट व केसीसी कार्ड इनोव्हेशन अवॉर्ड व बेस्ट एनपीए मॅनेजमेंट अवॉर्डचा समावेश आहे़ देशभरातील ३१९ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला हा पुरस्कार मिळाला आहे़ या पुरस्काराचे वितरण गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात करण्यात आले़ संमेलनाला देशभरातील सहकार क्षेत्रातील सहाशे प्रतिनिधी उपस्थित होते़ गोवा राज्याचे सहकार मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सरव्यवस्थापक विजय सावंत आदींनी हा पुरस्कार स्विकारला़ धुळ्यात आल्यानंतर हा पुरस्कार बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे व संचालकांकडे सुपुर्द करण्यात आला़ दरम्यान, मागील वर्षी देखील बँकेला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला होता़  

टॅग्स :Dhuleधुळे