शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धुळे जि.प. सीईओंनी धरले ग्रामसेवकांना धारेवर

By admin | Published: June 10, 2017 1:22 PM

जुलै महिनाअखेर तालुक्यातील वैयक्तीक शौचालये व घरकुलांची कामे पूर्ण करा, अन्यथा लाभथ्र्याना यापुढे पैसा मिळणार नाही

ऑनलाईन लोकमतशिरपूर , जि. धुळे, दि. 3 - ग्रामीण भागातील  कामांचा आढावा घेताना तेथील कामे प्रलंबित असल्याचे समोर आल्यानंतर जि.प. सीईओ गंगाथरन देवराजन यांनी ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले.   जुलै महिनाअखेर तालुक्यातील वैयक्तीक शौचालये व घरकुलांची कामे पूर्ण करा, अन्यथा लाभथ्र्याना यापुढे पैसा मिळणार नाही, असे सांगत  ग्रामसेवकांनी टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबी त्यांनी दिली.  शिरपूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी जि.प सीईओंनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अपूर्ण घरकुल बांधकामाचा आढावा घेतला़ बैठकीला  डीआरडीए विभागाचे उपअभियंता पी़एस़झळके, गटविकास अधिकारी एम़डी़बागुल, सहाय्यक बीडीओ  सुवर्णा पवार, बांधकाम उपअभियंता सी़पी़ खैरणार, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता हितेश भटुरकर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रताप पावरा, कृषी अधिकारी भरत कोळेकर, डॉ़वाडीले व विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होत़ेकाम सांगूनही न ऐकल्याने काढली अधिका:यांची खरडपट्टी गेल्या आठवडय़ापूर्वी तालुक्यातील ग्रामसेवकांना कामांबाबत सूचना देवूनही ती कामे पूर्ण नाहीत़ मंजुर लाभाथ्र्याची यादी अपडेट, मतदार यादीतील दुबार नावे व मयत लोकांची नावे वगळण्याचे सांगूनही ते अद्याप झालेले नाही. अशा ग्रामसेवकांची सीईओंनी  खरडपट्टी काढली़ 6 ग्रामसेवकांची दांडी ग्रामसेवकांना माहिती असतांना सुध्दा 90 पैकी 6 ग्रामसेवकांनी बैठकीला दांडी मारली म्हणून  त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे त्यांनी सांगितल़े दर दिवशी किमान 10 शौचालये बांधली गेली पाहिजेत, तसा अहवाल दररोज सादर करा, असेही सीईओ म्हणाले.