शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बारावीचा धुळे जिल्ह्याचा निकाल 90.89 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 4:48 PM

विज्ञान शाखा आघाडीवर : किमान कौशल्य पिछाडीवर, निकालात गतवर्षापेक्षा 2.32 टक्क्यांनी वाढ

ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.30 - जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल 90.89 टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या सरासरी निकालात  गतवर्षाप्रमाणे यंदाही विज्ञान शाखेने आघाडी घेतली तर किमान कौशल्य पिछाडीवर राहिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 98.04 टक्के निकाल विज्ञान शाखेचा तर सर्वात कमी 81.57 टक्के निकाल किमान कौशल्य (व्यावसायिक) शाखेचा लागला आहे. जिल्ह्याचा गतवर्षी बारावीचा निकाल 88.57 टक्के लागला होता. त्यामुळे यंदा  निकालाच्या टक्केवारीत 2.32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नाशिक विभागाच्या निकालात जिल्हा दुस:या क्रमांकावर आहे.  
शाखानिहाय जिल्ह्याचा निकाल
जिल्ह्यात विज्ञान शाखा 98.04 टक्के, वाणिज्य शाखा 93.66 टक्के, कला शाखा 82.38 व किमान कौशल्य (व्यावसायिक) शाखेचा निकाल 81.57 एवढा लागला आहे. 
पुनर्परीक्षार्थी (रिपीटर)चा निकाल 38.91 टक्के
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) म्हणून 973 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. त्या पैकी परीक्षेला 969 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्या पैकी 377 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 38.91 टक्के एवढीच आहे. 
शाखानिहाय पुनर्परीक्षाथ्र्याचा निकाल 
पुनर्परीक्षार्थी विज्ञान शाखेच्या 150 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. त्या पैकी 146 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्या पैकी 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 59.59 एवढी आहे. 
वाणिज्य शाखेसाठी 26 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. ते सर्व परीक्षेला प्रविष्ट झाले. त्या पैकी केवळ 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 34.62 एवढी आहे. 
कला शाखेसाठी 748 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. ते सर्व परीक्षेला प्रविष्ट झाले. त्या पैकी 256 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 34.22 एवढी आहे. 
किमान कौशल्य शाखेसाठी 49 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. ते सर्व परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यापैकी 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 51.02 एवढी आहे.