शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

धुळे महापालिका लोकसेवा अध्यादेश लागू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 4:57 PM

तीन वर्षानंतर हालचाली सुरू, अपिलीय अधिकारी नियुक्त

ठळक मुद्दे- १५ प्रकारच्या सेवा पुरविणार- अपिलीय अधिकारी नियुक्त- अधिसूचनेची तीन वर्षानंतर अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नागरिकांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने शासनाने २३ जून २०१५ ला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश  जाहीर केला आहे़ या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली मनपाने तीन वर्षांनंतर सुरू केल्या आहेत़ या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून खातेप्रमुख व व्दितीय अपिलीय अधिकारी म्हणून उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे़ महापालिकेत नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा मिळविण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची ओरड नेहमीच होत असते़ त्यामुळे नागरिकांना आवश्यक त्या सुविधा विहीत मुदतीत मिळाव्यात, यासाठी शासनाने २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेशाचा शासन निर्णय जाहीर केला आहे़ या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनपाचे तत्कालिन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी खासगी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही़ दरम्यान, आता मनपाने संबंधित अध्यादेश लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़ सदर अधिसूचनेनुसार निश्चित करण्यात आलेल्या १५ प्रकारच्या सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रथम अपिलीय अधिकारी व व्दितीय अपिलीय अधिकारी यांच्याकडे दाद मागता येईल व विलंबास जबाबदार कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़ या अध्यादेशानुसार सेवा पुरविण्यासाठी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून खातेप्रमुख व व्दितीय अपिलीय अधिकारी म्हणून उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे़  

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका