शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

धुळयात आता केवळ भाजपचेच वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 4:35 PM

आमदार अनिल गोटे, मनपा निवडणूकीत यश आपलेच असल्याचा दावा

ठळक मुद्दे- भाजपच्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठकीकडे पाठ- आपल्या कार्यकर्त्यांच्या वाढत्या संख्येची विरोधकांना चिंता- धुळयात आता भाजपाचेच वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  शहराचा विकास करायचा असेल तर महापालिकेची सत्ता मिळवावी लागेल, त्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल़ धुळयात आता भाजपचेच वातावरण असून मनपा निवडणूकीत यश आपलेच आहे, अशी भुमिका आमदार अनिल गोटे यांनी मांडली़ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक कोतवाल भवन येथे आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीकडे भाजपच्या प्रमुख पदाधिकाºयांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले़ व्यासपीठावर भिमसिंग राजपूत, विजय अग्रवाल, तेजस गोटे, प्रतिभा चौधरी, वैभवी दुसाणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़ या कार्यक्रमात बोलतांना आमदार अनिल गोटे म्हणाले की, आपल्या कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या विरोधकांची चिंता वाढवत आहे़ परंतु चिंता न करता आम्ही केलेलं काम हाच आमचा पक्ष, अनिल गोटे हाच आमचा पक्ष अशी भुमिका जनतेसमोर मांडावी, असे आवाहन आमदार गोटे यांनी केले़