शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

धुळे व नंदुरबार ग.स.बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

By admin | Published: May 22, 2017 4:24 PM

आरबीआयचा निर्णय : प्रशासकपदी जिल्हा उपनिबंधक जे.के.ठाकूर

 धुळे, दि.22- आरबीआयने धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी (ग.स.बँक) बँकेचे  संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक जे.के.ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. ठाकूर यांनी प्रशासक पदाचा पदभारही स्विकारला आहे.

आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणे, नियमांचे उल्लंघन, बँकेच्या कामात अनियमितता या सर्व कारणांवरुन धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले असून प्रशासक पदी जिल्हा उपनिबंधक जे.के.ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. आरबीआयचे आदेशानुसार जे.के. ठाकूर यांनी सोमवारी दुपारी बँकेच्या प्रशासक पदाचा पदभार स्विकारला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 
1921 ची स्थापना
ग.स.बँकेची स्थापना 1 एप्रिल 1921  साली झाली. बँकेचे एकूण सुमारे 23 हजार सभासद आहेत. बँकेवर गटनेते   चंद्रकांत देसले यांची सत्ता होती. चेअरमन म्हणून दत्तात्रय शिंदे हे काम पाहत होते. विद्यमान संचालक मंडळ हे मार्च 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर परत सत्तेवर आले होते. संचालक मंडळाची मुदत 2020 र्पयत आहे.