लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खान्देश कुलस्वामिनी श्री़ एकवीरा देवी मंदिरात गुरू पौर्णिमे निमित्त् मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ एकवीरा देवीची सकाळी आरतीनंतर पुजा, पाठ, अभिषेक दुपारी ११.३० वाजता महानैवद्य, अर्पण करण्यात आला तर दुपारी १२ वाजता महाआरती दुपारी १२.३० वाजता मंदिर परिसरात पालखी काढण्यात आली होतीख़ंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे दुपारी मंदिर बंद होते़ तर श्रीस्वामी समर्थ केंद्रात सकाळ पासुन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़