शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

धान्याचा लाभ सर्वांनाच मिळाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:13 PM

आमदार कुणाल पाटील : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बैठकीत निर्णय

धुळे : तालुक्यातील रेशनकार्ड धारकांना १२ एप्रिलपासून मोफत तांदूळ देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना आमदार कुणाल पाटील यांनी केली.आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत मनपात झालेल्या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तहसीलदार किशोर कदम, तालुका पुरवठा निरीक्षक सी. एस. चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी आमदार पाटील यांनी पुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेतला. तालुक्यातील काही गावातील नागरिकांकडे बारकोड नसलेल्या व आॅनलाइन नोंदणी न झालेले रेशनकार्ड आहे, त्यांनाही धान्याचे वितरण झाले पाहिजे. शासनाच्या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये. शासनाने मे आणि जून महिन्यात रेशनकार्ड धारकांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू ८ रुपये किलोने आणि २ किलो तांदूळ १२ रुपये किलोने वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ वाटप १२ एप्रिलपासून होत आहे. तालुक्यासाठी आवश्यक तांदळाचा साठा उपलब्ध झाला असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे