शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 4:18 PM

शासन आदेश : २८ फेब्रुवारीपर्यंत त्याच विभागात करावे लागणार काम

ठळक मुद्देकरमणूक कर विभागात जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखेत सहा पदे सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. त्यात एक नायब तहसीलदार व उर्वरीत पाच अव्वल कारकून यांचा समावेश आहे.जीएसटी लागू होण्यापूर्वी या विभागामार्फत चित्रपट गृहे, व्हीडीओ, सिनेमा, केबल, डीटीएच, व्हीडीओ गेम व इतर मनोरंजनाच्या साधनातून करमणूक कराची वसुली होत होती.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :   करमणूक कर विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांना तिसºयांदा मुदतवाढ मिळाली आहे. शासन आदेशानुसार या विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना २८ फेब्रुवारीपर्यंत त्याच विभागात काम करावे लागणार आहे. देशात १ जुलैला वस्तू व सेवा (जीएसटी) लागू झाला.  या नवीन कर प्रणालीत करमणूक कराऐवजी सेवा कर आकारला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर करमणूक कर शाखा बंद करून या शाखेतील कर्मचाºयांचे गौण खनिज विभागात समायोजन केले जाणार होते. तशा शासकीय पातळीवर हालचालीदेखील सुरू झाल्या होत्या. मात्र, शासनाने सुरुवातीला करमणूक कर विभागातील कर्मचाºयांना ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली होती. त्यानंतर शासनस्तरावरून कुठलाही निर्णय येत नसल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचारी संभ्रामात पडले  होते. नुकतेच शासन आदेश प्रशासकीय पातळीवर प्राप्त झाले आहे. त्यानुसार या विभागातील कर्मचाºयांना २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ पूर्ण झाल्यानंतर शासन काय निर्णय घेते? याकडे अधिकारी व कर्मचाºयांचे लक्ष राहणार आहे.