शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कौटुंबिक न्यायालयामुळे सर्वांनाच दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:35 PM

न्यायालयाचा दुसरा वर्धापन दिन : फिजिकल डिस्टन्सिंग राखत होती उपस्थिती

धुळे : कौटुंबिक न्यायालयाची स्थापना धुळ्यात झाल्याने त्याचा सर्वांनाच फायदा होत आहे़ प्रलंबित आणि कौटुंबिक कलहाची प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होत असल्याचे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश देवेंद्र उपाध्ये यांनी सांगितले़धुळ्यात २८ जुलै २०१८ मध्ये कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आले होते़ याच कौटुंबिक न्यायालयाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत़ त्याबद्दल झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात न्यायाधीश उपाध्ये बोलत होते़ यावेळी प्रबंधक एस़ एस़ पाराशरे, सहायक अधीक्षक शिरीष भंडारी, वरीष्ठ लिपिक बी़ एऩ बागल, कनिष्ठ लिपीक डी़ जे़ मोहीते, एम़ आय़ सूर्यवंशी, राकेश मोरे, शिपाई एस़ बी़ अहिरराव, एजाज शेख, डी़ जी़ पाटील आदी उपस्थित होते़दोन वर्षापुर्वी लावलेले हे कुटुंबाचे बीज याच्या पुढे जावून चांगल्या मोठ्या वटवृक्षात करायचे आहे़ यासाठी सर्वांचे सहकार्य, उत्साह आणि जोमाने कार्य करण्याची क्षमता लाभो अशी सदिच्छा न्यायाधीश उपाध्ये यांनी व्यक्त केली़कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लघुलेखक एच़ ए़ रामोळे यांनी केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक ए़ ए़ खरात यांनी केले़ दरम्यान, कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी या न्यायालयाची मदत होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे