शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

खलाणे परिसरात मुसळधार, सूर नदीला पूर

By admin | Published: June 02, 2017 12:08 AM

शेतकरी सुखावला : साक्री, शिंदखेडा तालुक्यात पहिल्या पावसाचे स्वागत

धुळे : जिल्ह्यात धुळे, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात गुरुवारी पावसाचे आगमन झाले. शिंदखेडा तालुक्यातील खलाणे परिसरात अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर नदीला पूर आला. पुरात मोटारसायकल आणि एका शेतक:याच्या शेतातील ठिबकचे साहित्य वाहून गेले.शिंदखेडा तालुका - तालुक्यात खलाणे परिसरात निशाणे, महालपूर  येथे सायंकाळी सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सूर नदीला पूर आला. याशिवाय तालुक्यात अलाणे येथे वादळी पाऊस झाला. तर वर्शी, शिंदखेडा येथेही पाऊस झाला. साक्री तालुका - तालुक्यात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पिंपळनेर परिसरात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कासारे, मालपूर आणि दहिवेल परिसरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तालुक्यात पश्चिम पट्टय़ात सर्वत्र पाऊस झाला. वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला आहे.धुळे तालुका - तालुक्यात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिरुड परिसरात तसेच खोरदड, मोरदड, मोरदड तांडा, चांदे शिवारात चांगला पाऊस झाला. याशिवाय कुसुंबा आणि नेर परिसरातही सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वादळी वा:यासह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे व्यापा:यांची चांगलीच धावपळ उडाली होती.साक्री, शिंदखेडा तालुक्यात पहिला पाऊसजिल्ह्यात धुळे तालुक्यात आधीही पाऊस झाला. परंतु अद्याप साक्री व शिंदखेडा तालुक्यात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी           पावसाच्या प्रतीक्षेत होते. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सर्वाचे लक्ष पावसाकडे लागले होते. साक्री आणि           शिंदखेडा तालुक्यात दुपारी पावसाला सुरुवात झाली. पहिलाच पाऊस ब:यापैकी झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतक:यांची आता पीक लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे.