शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

वनविभागाने पकडले सागवानी लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:29 PM

पिंपळनेर परिसर : सहा हजाराचा मुद्देमाल

पिंपळनेर : वनविभागाच्या कर्मचाºयांनी सापळा रचून सागवानी लाकूड जप्त केले़ जप्त केलेले लाकूड हे १८ नग असून त्याचे बाजारमुल्य सुमारे ६ हजार इतके आहे़येथील वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील पिंपळनेरनजिक सुकापुर डांगशिरवाडे या रस्त्यावर सोमवारी पहाटे सापळा रचून सागवानी लाकडाचे तस्करी करणाºया मोटरसायकल हस्तगत करुन सागवानी सागवानी लाकडाचे १८ नग जप्त केल्याची कारवाई येथील वनविभाग वनक्षेत्रपाल ए़ आऱ माळके व त्यांच्या पथकाने केली. यात लाकूड तस्करी करणारा इसम हा अंधाराचा फायदा घेत प्रसार झाला. सागवान लाकडाचे नग व मोटरसायकल हे जप्त करण्यात आली आहे. पिंपळनेर येथील वनविभागाचे पथक व वन क्षेत्रपाल माळके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी पहाटे सुकापुर- डांगशिरवाडे या रस्त्यावर रात्री गस्त घालत असताना संशयास्पद मोटरसायकल येताना दिसल्यावरुन पथकाने मोटरसायकलीचा पाठलाग केला़ यात मोटर सायकल स्वार वाहनासह सागवानी नग टाकून तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. वन विभागाने एकूण सहा हजाराचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई केली. याप्रकरणी  क्षेत्रपाल ए़ आऱ माळके, वनपाल बच्छाव, वनरक्षक पवन ढोले, वन मजूर दिनेश घुगे आदी पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळेforest departmentवनविभाग