लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ३८ अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले़व एकही मृत्यू झाला नाही़शुक्रवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील २१ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ४२३ इतकी झाली आहे. तर ३६४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील १६२ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आल़ेलोकमान्य नगर १, गणपती नगर १, प्रमोद नगर १, धुळे इतर १, फागणे १, मोहाडी उपनगर १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील २७ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आले.रावल नगर १, माणिक गॅस एजन्सी शिंदखेडा १, निमगुळ ३, मालपुर १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ३६ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले.बालाजी नगर शिरपुर १, बोराडी १भाडणे साक्री मधील ४६ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले.योगेश कॉलनी ;दहिवेल १, ग्रामपंचायत प्रतापपुर २, महात्मा फुले चौक ;सामोडे १, पंचमुखी मारुती कॉलनीपिंपळनेर १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील १३ अहवालांपैकी २ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले.बिलाडी १, शिरपूर १खाजगी लॅब मधील ३२ अहवालापैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह आले.देगाव, शिंदखेडा १, कमखेडा ,शिंदखेडा १, देशमुख नगर शिरपुर १, धमाणे ,धुळे १, हेंद्रुन १, शिवराय नगर, वाडीभोकर रोड ३, नेहरू हौ सो १, गल्ली क्रमांक चार १, सुपडू अप्पा कॉ १, वैभव नगर १, जमनालाल बजाज रोड २, वाडीभोकर रोड १, बोस्टन कॉम्पुटर अग्रसेन पुतळ्याजवळ २
शुक्रवारी ३८ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 8:16 PM