लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ७७ अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला़मृतांमध्ये धुळे तालुक्यातील चिंचखेडा व शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील एका रूग्णाचा समावेश आहे़शुक्रवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील २९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ४८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ३७८ इतकी झाली आहे. तर ३४४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील १२४ अहवालांपैकी २० अहवाल पॉझिटिव्ह आलेचैनी रोड १, प्रमोद नगर १, विनोद नगर १, आंबेडकर नगर १, पद्मनाभ नगर १, मोहाडी १, धुळे इतर १, नरव्हाळ १, वार कुंडाणे १, मोराणे १, आमदड १, अंचाळे १, देवभाने ३, कुसुंबा १, मेहेरगाव १, चितोड १, जोगशेलु १, बोराडी १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचायेथील २७ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. मालपुर १, निमगुळ १, तावखेडा १, विजयनगर शिंदखेडा १, दाऊळ २उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १७४ अहवालांपैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह आले.तसेच रॅपिड अँटिजेन टेस्टचे ३ पैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले.उपजिल्हा रुग्णालय १, जनता नगर १, सिद्धेश्वर कॉलनी १, काशीराम नगर १, गणेश कॉलनी १, रथ गल्ली २, शिरपूर इतर १, अर्थे १, भटाने २, उंटावद १, थाळनेर १, पळासनेर १, करवंद १, सावळदे १, नरडाणा शिंदखेडा १भाडणे साक्री मधील ४८ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आले.साक्री पंचायत समिती ३, देश शिरवाडे २, पिंपळनेर १महानगरपालिका पॉलिकेक्निक मधील ८१ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले.विवेकानंदनगर १, श्रीराम मंगल कार्यालयाजवळ १, नकाने रोड १खुनी मस्जिद जवळ १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील १६ अहवालांपैकी १ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आला़पिंपळनेर साक्री १खाजगी लॅब मधील ६२ अहवालापैकी २३ अहवाल पॉझिटिव्ह आले.नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी १, स्वामी नगर १, शिवाजीनगर १, राजेंद्र नगर १, एस टी कॉलनी १, काजी प्लॉट १, गल्ली नंबर पाच १, आजबे नगर १, भगा मोहन नगर १, शाहुनगर १,, बालाजी नगर ३, शिवनेरी कॉलनी १, सुयोग नगर धुळे १, शांती नगर १, इंदिरा हौसिंग सोसायटी, दत्त मंदिर १, सुदर्शन कॉलनी ;नवतेज बाजार कॉम्प्लेक्स समोर १, मोराणे १, कपाशी २, पिंपरखेडा सोनगीर १, दहिवेल १
शुक्रवारी ७७ अहवाल पॉझिटिव्ह, दोन रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 7:13 PM