शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 4:56 AM

औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी स्वत:चे बलिदान देणारे धर्मा पाटील (८०) यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता विखरण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा नरेंद्र पाटील यांनी त्यांना अग्निडाग दिला.

शिंदखेडा (जि. धुळे) : औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी स्वत:चे बलिदान देणारे धर्मा पाटील (८०) यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता विखरण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा नरेंद्र पाटील यांनी त्यांना अग्निडाग दिला.दोंडाईचा येथे होऊ घातलेल्या वीज प्रकल्पासाठी विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन सरकारने संपादित केली होती. यापोटी त्यांना केवळ चार लाख रुपयांचा मोबदला मिळाला मिळाला. जमिनीचे फेरमूल्यांकन करून वाढीव मोबदला मिळावा यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते थेट मंत्रालयापर्यंत खेटे मारले. मात्र, तरीही त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात न आल्याने वैतागून शेवटी २२ जानेवारी रोजी त्यांनी मंत्रालयात विषप्राशन केले. जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.धर्मा पाटील यांचे पार्थिव विखरण येथे आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील गावकºयांची गर्दी लोटली होती. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह सर्वपक्षीय नेते अंत्यविधीला होते.

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलFarmerशेतकरी