शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

दोंडाईचा आगार प्रमुखांना घेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:03 PM

मागणी  : रास्तारोको आंदोलन करण्याचा शिवसैनिकांचा इशारा 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील साहुर गाव मोठ्या लोकवस्तीचे आहे, मात्र गावाला परिवहन विभागाची बस येत नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे, बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी आगार प्रमुखांना शिवसैनिकांनी घेराव घातण्यात आला़साहुर, झोटवाडे, शेंदवाडे, दाऊळ, मंदाणे, तावखेडा येथील विध्यार्थी, शेतकरी, पालकसह नागरिकांनी साहुर ते दोंडाईचा अप्पर तहसिलदार कार्यालयपर्यंत पायपिट करून बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती़ मात्र प्रशासनाकडून अद्याप दखल घेतलेली नाही़ हस्ती स्कूल, दाऊळमार्गे १५ दिवसात बस सुरू करावी अन्यथा परिसरातील शेतकरी व विध्यार्थी दोंडाईचा मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दोंडाईचा आगार प्रमुख श्रीमती अ. दा. चौरे यांना दिला आहे़  यावेळी वासुदेव चित्ते, संजय मगरे, राजधर कोळी, कुणाल माळी, किरण सावळे, सागर कोळी, चेतन चौधरी, मंगल कोळी उपस्थित होते़  बससेवा सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासुन पाठपुरावा सुरू आहे़ मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोनल तिव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे