शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

देता की जाता वाल्मिक सेनेने दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:28 PM

शिरपूर : वाल्मिक सेनेची जिल्हा कार्यकारिणीची निवड व नियुक्ती पत्र वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी जमातीवर या नाकर्त्या शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत देता की जाता असा इशारा  आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना दिला़ तसेच आदिवासी वाल्मिकलव्य सेनेची धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली़ आर.सी.पटेल जिमखान्याच्या प्रांगणात आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली  वाल्मिकलव्य सेनेची जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी बैठक घेण्यात आली़याप्रसंगी धुळे जिल्हा प्रमुख पवन सोनवणे, संदीप कोळी, चंद्रकांत सोनवणे, रावसाहेब ईशी, रोहीत सोनवणे, मनोज कोळी, किरण कोळी, राहुल सोनवणे, वेडू कोळी, गोपाल कोळी,  सागर कोळी, नागेश कोळी, राहुल कोळी, दिपक श्रीराव यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले़यावेळी नवनिर्वाचित सरपंच, पोलीस पाटील यांना आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्यावतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला़बैठकीस जेष्ठ समाजसेवक इंदास आप्पा चित्ते, किशोर बागुल, प्रभाकर सोनवणे, गणदास ठाकरे, अमोल सावळे, संजय सोनवणे, गुलाब निकम, डोंगर कोळी, मनोहर वाघ, अभिमन ईशी, मगरे, सुनिल आखडमल, एऩडीक़ोळी, दिनेश धनराज, वासुदेव चित्ते, संजय मगरे, बबलू कोळी, राजधर कोळी, किरण सावळे, गणेश कोळी, चंद्रकांत कोळी, छोटू ईशी, जयपाल महाराज, गोरख सदाराव, सुकदेव सदाराव, जगन शिरसाठ, वाल्मिक कोळी, गोलू शिंदे, मुकेश ईशी, भटू ईशी, भावडू ईशी, दिनेश कोळी, दिलीप कोळी, दिपक कुवर, भटु कोळी, सुकलाल शिरसाठ, दिनेश कोळी, धनराज, किशोर शिरसाठ, राकेश कोळी, शेखर कोळी, विजु बागुल, योगेश सोनवणे, ईश्वर सोनवणे आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश शिरसाठ यांनी केले़

टॅग्स :Dhuleधुळे