शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

सरकारी ठेकेदारांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 8:59 PM

लॉकडाउन : देयके अदा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सरकारी ठेकेदारांना देखील कोरोना लॉकडाउनचा फटका बसला आहे़ मार्च अखेरची देयके न मिळाल्यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून अनामत रक्कम परत मिळावी अशी मागणी बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाने केली आहे़असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष भारत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शाखेचे चेअरमन कुणाल सोनार, ए़ बी़ वाघ, पंकज देशमुख, सुनील पवार, मिलिंद मुडावदकर, सेके्रटरी दीपक अहिरे आदींच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे, जिल्हा परिषद बांधकाम, लघु सिंचन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले़निवेदनात म्हटले आहे की, २२ मार्चपासून लॉकडाउन असल्याने मार्च अखेरची देयके प्रलंबित आहेत़ त्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत़ कामगाराचे वेतन, शासकीय भरणा, बांधकाम साहित्य पुरवठादारांचे पेमेंट करणे कठीण जात आहे़ दरम्यान, देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळ्याआधी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत़ परंतु निधीअभावी ठेकेदारांना कामे करण्यास अडचणी येणार आहेत़ पूर्ण झालेल्या कामांची देयके निधीअभावी प्रलंबित असली तरी अशा कामांची अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम परत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे यासंदर्भात नागपूर आणि औरंगाबादच्या मुख्य अभियंत्यांनी तसे आदेश पारित केले आहेत़तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामे करताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर यंत्र आदी खर्च वाढणार असल्याने या खर्चाचा समावेश यंदाच्या डीएसआरमध्ये करावा, बांधकाम क्षेत्राला देखील आर्थिक पॅकेज द्यावे, मजुर उपलब्ध होत नसल्याने सद्यस्थितीत चालु कामे तसेच नविन कामांना सरसकट एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी नविन कामे उपलब्ध करुन ५० टक्केपेक्षा अधिक निधीची तरतूद करावी, येत्या मार्चअखेरपर्यंत गौण खनिजाची रॉयल्टी अंतीम देयकातून कपात करावी़

टॅग्स :Dhuleधुळे