शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

धर्मगुरूंचे मार्गदर्शन समाजासाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:44 PM

राम भदाणे : सोनगीरातील जैन मंदिरास भेट

धुळे : समाजात विधायक कार्य करण्यासाठी धर्मगुरूंचे मार्गदर्शन व आशीर्वाद मला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी सोनगीर येथे केले.जैन धर्माचे एक पवित्र पर्व मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वानिमित्त त्यांनी सोनगीर येथील दिगंबर जैन मंदिराला व जैन समाजबांधवांना राम भदाणे यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, या पवित्र पर्वात भेट दिल्यामुळे मी अतिशय भारावून गेलो आहे. जैन धर्माच्या कार्याचा महिमा महान आहे. जगाच्या इतिहासात जैन धर्म हा एक शांतप्रिय व अहिंसेचा पुरस्कार करणारा धर्म म्हणून ओळखला जातो. या पर्वात भेट दिल्या नंतर मिळालेल्या ऊर्जेचा व आशीर्वादाचा उपयोग समाजात विधायक कार्य करण्यासाठी निश्चितपणे मला अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असे भदाणे यांनी सांगितले.या प्रसंगी चंदन जैन, राहुल जैन, अतुल जैन, प्रितम जैन, विरेंद्र जैन, शेखर जैन, जिनेंद्र जैन आर.पी. जैन, सामाजिक कार्यकर्ते रविराज माळी यांच्यासह जैन समाजबांधव तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे