शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पोस्टमनच्या हाती आता हॅण्ड डिव्हाईस

By admin | Published: April 17, 2017 1:03 PM

पैसे भरण्यासह ते काढण्यासाठी ग्राहकांना टपाल कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही

प्रणव कुमार : जळगावातून सुरुवातऑनलाईन लोकमत/गणेश वाघ भुसावळ, जि. जळगाव, दि. 17- माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकत टपाल खात्यानेही कात टाकली असून पोस्टमनच्या हाती आता हॅण्ड डिव्हाईस (ग्रामीण माहिती संप्रेक्षण प्रणाली) दिसणार आह़े पैसे भरण्यासह ते काढण्यासाठी ग्राहकांना टपाल कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, पोस्टमनच त्यांच्या दारी पोहोचणार असल्याची माहिती  औरगांबाद परिक्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल प्रणव कुमार यांनी येथे दिली़आगामी दोन महिन्यात जळगावातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली़ पुण्यात या पद्धत्तीचा अवलंब करण्यात आला आह़े औरंगाबादमध्ये टपाल खात्याची बँकग्राहकांना अधिकाधिक सेवा पुरवण्यासाठी टपाल खात्यातर्फे नवनवीन योजना अंमलात आणल्या जात आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये टपाल खात्याची बँक लवकरच सुरू होत आह़े इतर बँकांप्रमाणे सर्व सुविधा या बँकेत उपलब्ध असल्यातरी तूर्त कर्ज या बँकेतून उपलब्ध होणार नाही मात्र सर्व बँकांशी ही बँक कनेक्ट असेल़जळगाव पोस्टातून मिळणार पासपोर्टपासपोर्ट वाटपाची क्लिष्ट प्रक्रिया अत्यंत सोपी झाली असून औरंगाबाद येथे प्रतिदिन शंभर अर्ज पासपोर्ट संदर्भात भरले जात आहेत़ आगामी दोन महिन्यात जळगावातून टपाल कार्यालयामधून नागरिकांना पासपोर्टचे वितरण होईल, असेही प्रणव कुमार म्हणाल़े विशेष म्हणजे पासपोर्ट व्हेरिफिकेशन टपाल खात्याचा अधिकारी करणार आह़े केंद्राने ही जबाबदारी टपाल खात्यावर सोपवली आह़े टपाल कार्यालयातून एम्प्लायमेंट सुविधादेखील लवकरच सुरू होणार आह़े