शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

शहरातील अनधिकृत मंडपांसह होर्डिंग्ज, बॅनर्सकडे ‘कानाडोळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 4:18 PM

महापालिकाही हतबल

धुळे : शहरात झळकणाऱ्या बेकायदेशिर होर्डिंग्जवर अनेकदा महापालिकेने कारवाई केली आहे़ परंतु तरी देखील होर्डिंग्ज व बॅनर्सच्या माध्यमातून जाहिरात करण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने महापालिकाही हतबल झाल्याचे दिसत आहे़मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देतांना १४ मार्च २०१३ ला राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अवैध होर्डिंग्ज व बॅनर्स तत्काळ हटविण्याचा आदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरात काही प्रमाणात कारवाई देखील करण्यात आली़ मात्र काही दिवसांच्या कारवाईनंतर अवैध होर्डिंग्ज व बॅनर्स पुन्हा झळकू लागले़ त्यानंतर किरकोळ कारवाई वगळता कोणत्याही प्रकारची मोठ्या स्वरूपाची कारवाई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली दिसून येत नाही़

टॅग्स :Dhuleधुळे